मनविसेचे ठाण्यात मिशन मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक

नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर, प्रचाराचा ॲक्शन प्लॅन तयार ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी शिवसेना, भाजप, शिंदे गट व मनसेकडूनही जोरदार मोर्चेबांधणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर … Continue reading मनविसेचे ठाण्यात मिशन मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक